राशन अनाजाची मोठ्या प्रमाणात सर्रास काळाबाजारी
प्रमोद जुमडे/हिंगणघाट विशेष सूत्राकडून माहिती प्राप्त झाली असता त्याची दखल घेऊन स्वतः काही जिमेदार नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती प्राप्त केली की राशन अनाजाची सर्रास अवैध काळा बाजारी चालू आहे…
