महादीप परीक्षेत राळेगाव तालुक्यात खैरी वडकी केंद्राचा डंका
सहसंपादक : रामभाऊ भोयर प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग( प्राथमिक) यवतमाळ यांच्याद्वारे राबविल्या जाणाऱ्या महादिप उपक्रमांतर्गत राबविल्या जाणारी महादिप परीक्षेमध्ये राळेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय महादिपरीक्षेत खैरी…
