आमदार श्री नामदेवराव ससाने व नितीनजी भुतडा यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 उमरखेड तालुक्यातील मौजे बेलखेड बारा पोफाळी ते अंबाळी या विविध रस्त्यांची भूमिपूजन आज विभागाचे आमदार श्री नामदेवराव ससाने तथा जिल्हासमन्वयक श्री नितीनजी…
