पाऊस येण्यासाठी ईसापूर येथील महिला घालत आहे देवाला साकडे
उन्हाचा कडाका पिकांच्या मुळावर;पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - पावसाने मारली दडी, कोरडवाहू वर दुबार पेरणीचे संकट तुषार सिंचनावर पिकांची भिस्त तालुक्यात जरी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी ईसापुर फुलसावंगी…
