श्रीराम जन्मोत्सव श्रीराम नगर कार्यकारी सोसायटी चे वतीने उत्साहात साजरा…
प्रभू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची जयंती श्रीराम नगर येथे, साजरी करण्यात आली.प्रसंगी भजनाच्या गर्जनात भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामाचे पूजन करण्यात आले, श्रीराम नगर येथील लहान मुलांनी श्रीरामाची वेशभुषा साकारली होती…
