यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ मराठवाड्याच्या दावणीला बांधला जाऊ देवू नका: मतदाराची प्रामाणिक मागणी !
सहसंपादक: रामभाऊ भोयर आजता गायत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नेते आणि लोकप्रतिनिधींनी विदर्भाचा निधी पळविण्याचेच गंभीर असे पाप केलेले आहे. त्यामुळे विदर्भ व त्यातही पश्चिम विदर्भ विकासा पासून कोसो दूर…
