माहिती अधिकाराचा वापर खऱ्या अर्थाने लोकहिताकारक प्रश्नांसाठी व त्यांच्या न्यायासाठी व्हायला हवा !: राहुल पांडे राज्य माहिती आयुक्त
राहुल पांडे राज्य माहिती आयुक्त अभय कोलारकर लिखित सफरनामा माहिती अधिकाराचा प्रकाशन समारंभात प्रतिपादन. माहितीचा अधिकाराचा सद्उपयोग करून अनेक जनहितकारक समस्यांची सोडवणूक केल्याबद्दल सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यासोबतच राज्य माहिती…
