लम्पी स्कीन डिसिज या आजाराचे रिधोरा येथे लसीकरण
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सरपंच उमेश गौऊळकार , डॉक्टर औंधकर, सचिव पंढरीनाथ खडसे यांच्या पुढाकाराने ३१ आगस्ट रोजी लम्पी स्किन डिसिज या आजाराचे. लसीकरण जनावरांना करण्यात आले व गोचुड,गोमाशा निर्मूलन…
