ढाणकी येथे अवैध देशी दारू वाहतूक करणारा ताब्यात , 63 हजाराचा मुद्देमाल जप्त
ढाणकी प्रतिनिधी,प्रवीण जोशी ढाणकी हे अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून प्रसिद्धीस पावल्यागत दिसून येत आहे. बीटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून अवघ्या काही दिवसातच एका पाठोपाठ…
