शेर अली लालाणी यांच्या तर्फे गुरुदेव सेवा मंडळ रावेरी, पिंपळखुटी येथे मॅटिंग दिली भेट
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुका गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या एक गाव एक शनिवार या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी राळेगाव तालुका गुरुदेव…
