प्रदीप ठुणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्व. संजय ठुणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पन्नास झाडं लावून वाढदिवस साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर तळेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव शहराध्यक्ष तथा मार्निंग पार्क ग्रुपचे सदस्य प्रदीप ठुणे यांचा आज दिनांक १६ लावाढदिवस होता.या वाढदिवसाचे औचित्य…
