शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मेंढोली येथे जिवंत विद्युत तारेचा करंट लागुन एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू
वणी : नितेश ताजणे शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मेंढोली येथे जिवंत विद्युत तारेचा करंट लागुन एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे सुनिल पुरुषोत्तम…
