राळेगाव तालुक्याच्या मैदानी स्पर्धेत लखाजी महाराज विद्यालयाची गगनभरारी,पाच खेळाडू जिल्ह्यावर
8 राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलात दिनांक 30/11/2022 होऊ घातलेल्या मैदानी स्पर्धेत लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथील विद्यार्थी खेळाडूंनी प्रवेश नोंदविला होता.त्यापैकी लांब…
