आष्टा येथे खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक :रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शहरापासून सात किलो मिटरवर असलेल्या आष्टा येथे खुल्या गटातील पुरुषाचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ व आष्टा ग्रामवाशी…
