राळेगाव येथे खुनातील दोन्ही आरोपींना राळेगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे दिनांक ५/६/२४ रोजी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास छोटु ओंकार यांची निघृण हत्या झाली होती.पण खुनातील दोन्ही आरोपी हे पसार झाले होते.पण पसार झालेल्या दोन्ही…
