नवोदय मंडळाची खेळाडू तेजस्वी मडावी हिची आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल संघात निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर अमरावती पिंपलखुटा येथे झालेल्या 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंरपर्यंत आंतर महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा तथा सांस्कृतिक मंडळाची खेळाडू तेजस्वी मडावी हीची पिंपलखुटास्पर्धेतील उत्कृष्ठ खेळातील…
