इंदिरा गांधी कला महाविद्यालयात माहिती अधिकार कायदा दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर माहिती अधिकार नियम दिनानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी इंदिरा गांधी कला महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य व माहिती अधिकार…
