मणिपूर राज्यातील ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा! ट्रायबल फोरम : राष्ट्रपती राजवटही लागू करा, पंतप्रधानांकडे मागणी
मणिपूर राज्यात दोन महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामुहिक बलात्कार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फासावर लटकवा.आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी ट्रायबल फोरमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली…
