प्रियकराने प्रेयसीचा खुन करत केले 35 तुकडे ,दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकले
श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आफताबने गुगलवरुन या हत्येसंदर्भातील माहिती शोधल्याचा जबाब…
