जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची हेळसांड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा
वाशिम - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी मोठी कसरत करावी लागते. विविध कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही अधिकार्यांकडून त्यांची मोठी हेळसांड होते. दिव्यांगांवर होणारा हा अन्याय दुर करुन त्यांना सुरळीतपणे दिव्यांग…
