उच्च माध्यमिक शिक्षक, हकदार 100% चे, घेतात मात्र 20%,वीस वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत
जिल्हा यवतमाळ राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वीस वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षक बांधवांना अजूनही न्याय मिळालेला नाही, आज पावे तर शिक्षकांच्या पदरी पडल्या त्या निराश, तुटपुंजा पगारावर वेट बिगारी…
