105 वर्षाच्या आजोबांचा वाढदिवस थाटात साजरा,विना चष्मा पेपर वाचण्याची दृष्टी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील मोमीनपुर येथील रामचंद्रजी केशवराव निवल (पाटील) यांचा १०५ वाढदिवस त्यांच्या मुलाने नानाजी निवल(पाटील) यांनी थाटात साजरा करण्यात आला. व रामचंद्रजी आजही…
