एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी नागराजन यांची हकालपट्टी करा : जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन
केळापूर, आर्णी व राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाज बांधव व सरपंच उपसरपंच संघटनांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव व आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्रातील काही आदिवासी समाज…
