दुर्दैवी : स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाच्या फलकाभोवती कचऱ्याचे ढिगारे
फलकाची उंची वाढविण्याच्या मागणीकडे नगर परिषद वरोरा चे दुर्लक्ष वरोरा शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथे फलकाची उंची वाढविण्यासाठी मराठी मुस्लिम सोशल वेल्फेअर वरोरा तर्फे मुख्याधिकारी ,नगर परिषद वरोरा…
