गाडगे महाराज विद्यालयाने निकालात मारली बाजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव च्या विद्यार्थ्यांनी एच.एस.सी परिक्षेत तालुक्यात कला शाखेत द्वितीय क्रमांक पटकाविला.आणि तालुक्यात जे सात विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आले आहे त्यातील…
