वडकी गावातील वॉर्ड क्रं.4 मधील जनतेचा पाणी प्रश्न पेटणार की विझणार?
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे गावकऱ्यांच्या हितार्थ जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर झाली पण वडकी हे गाव खोलगट भागात असल्याकारणाने…
