मेट येथे भर दिवसा अवैध रेती तस्करी , प्रशासन मात्र साखरझोपेत
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड तालुक्यातील मेट गावात रेती वाहतूक ट्रॅक्टर द्वारे सावळेश्वर पेंढ वरून व कुपट्टी पेंढ वरून भर दिवसा ट्रॅक्टर रेतीने भरलेला रस्त्यावरून इकडून तिकडे धावते…
