मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे खोदकाम करायचे असतील त्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी अर्ज महाडीबीटी प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने करून…
