“पोळ्यांच्या दिवशी सापडला 8 फुट अजगर साप” रेस्क्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शिवाजी नगर परिसरातील रहिवाशी राजू पुडके यांच्या घराच्या आवारात असलेल्या जलतन या मध्ये मोठा साप रात्री सुमारे 11.30 ला जाताना परिसरातील लोकांना दिसला तेव्हा त्यांनी…
