अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, , दोन दुचाकीस्वार जागीच ठार
वडकी पासून काही अंतरावर असलेल्या कारेगांव पुलाजवळ एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहेत.हि दुर्दैवी घटना २३ जुन मंगळवार रोजी दुपारी ५ वाजताच्या…
