केंद्र शासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील माहूरगड श्री रेणुका माता मंदिर मार्ग स्काय वॉक व लिफ्ट साठी केंद्रीय मार्ग योजनेअंतर्गत निधी मंजूर
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव नांदेड जिल्ह्यामध्ये डोंगरामध्ये वसलेला माहूरगड रेणुका माता शक्ती पीठ पुरातन काळापासून वसलेला आहे. हे साडेतीन पीठ मधून एक मुख्य शक्तीपीठ समजले जाते, भक्तजन आपली…
