लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी याकरिता यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन.
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आहे.त्याची अमंलबजावणीची मुदतवाढ करण्यात यावी तसेच अतिशय सुलभ पद्धतीने आणि पात्र व गरीब घटकातील महिलांना त्यांच्या लाभ मिळावा,…
