राळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक थोडगे तर सचिव पदी डॉ. राहुल पालकर यांची निवड
दिनांक 14/06/2024 रोजी राळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या बैठकीत सर्वानुमते डॉ. अशोक थोडगे यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी डॉ. हेमंत गलाट तर सचिव पदी डॉ. राहुल पालकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी माजी…
