बंदुकधारी चोरांन कडुन गोधन चोरीचा प्रयत्न फसला , बेवारस गोधन चोरट्यांच्या निशाण्यावर
गेल्या अनेक दिवसांपासून येथील बसस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात गावातील देवी देवतांना सोडलेल्या कालवडी,कठाळ्या,गाय यांच्या सह गावातील काही शेतकऱ्यांचे देखील गोधन चोरीस गेल्याच्या घटना सतत घडल्या होत्या.असाच प्रकार गुरुवारच्या मध्यरात्री येथील…
