-निंगनुर परिसरात बनावटी देशी कटटा बाळगणा-या दोघांस घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
. अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.…
