ईसापूर टाकळी परिसरात बिबट्याची दहशत,शेतकऱ्याचे पशुधन बिबटाच्या भीतीमुळे आले संकटात
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या ईसापुर टाकळीपरिसरात पशुधनावर सुरू असलेले बिबट्याचे हल्ले थांबता थांबत नसल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे. टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापूर (ता.…
