ट्रक व स्कूल बस चा भीषण अपघातात चार जण ठार दहा जण जखमी
खैरी (वडकी)येथील लग्नाच्या स्वागत समारंभ कार्यक्रम करुन परत यवतमाळ लोहरा येथे जाताना घडला अपघात सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथुन लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ…
