वरूड जहांगीरच्या जंगलातील हेटी शिवारात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार, शेतकऱ्यांत भितीचे वातावरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर या गावाला लागूनच ज़ंगल आहे.त्यामुळे वरूड येथील जनावरांना चरण्यासाठी या जंगलाच्या दिशेने गुराख्यांना न्यावे लागते. अशातच मागील काही वर्षांपूर्वी वरूड बोराटी…
