येवती ते पार्डी रस्त्यावर भगदाड
अपघातांची शक्यता
सहसंपादक : रामभाऊ भोयर नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या येवती ते पार्डी या रस्त्यावर भगदाड पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून रस्त्याच्या कामाचा दर्जा या भागदाडाने चव्हाट्यावर…
