राळेगाव येथे रक्तरंजित होळी (धुलिवंदन) परप्रांतीय तरुणाचा दगडाने ठेचून खून बारा तासातच पोलिसांनी लावला आरोपीचा छडा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील एका चायनीज सेंटरवर रोज मजुरी करणारा अर्जुनसिंग वय २७ वर्ष या तरुणाचा होळीच्या दिवशी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान दगडाने ठेचून खून करण्यात आला असून…
