नेताजी विद्यालय राळेगाव तर्फे मतदार जनजागृती प्रभात फेरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि १५ मार्च २०२४ रोजी नेताजी विद्यालय राळेगाव येथे मतदार जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती संदर्भात घोषणा दिल्या या…
