विमाशीच्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख यांचा राळेगाव येथे दौरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने येत्या 17 मार्च रोज रविवारला बचत भवन सेलिब्रेशन हाॅल जुन्या सरकारी दवाखान्याजवळ मेडिकल चौक यवतमाळ येथे जिल्हा अधिवेशनाचे…
