तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथील विद्यार्थी तन्मय पांडे प्रथम क्रमांक
सहसंपादक : रामभाऊ भोयर जलजीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती राळेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वी चा विद्यार्थी तन्मय पांडे याचा प्रथम…
