ऐन रब्बी हंगाम व नवरात्रात वडकी सब स्टेशची वारंवार वीज पुरवठा खंडित: विजापूरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
(विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास)
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर खैरी वडकी परिसरात शनिवारपासून ऐन रब्बी हंगाम व नवरात्र मध्येच ब्रेकर पोल फुटल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा वडकी वीज केंद्रात येणाऱ्या ४८…
