मजरा (खु) लहान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेबांनी विजयादशमी १४ आक्टोंबर १९५६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन घडविले.या दिवशी त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह भगवान गौतम बुद्धांच्या…
