अखेर प्रतीक पाटील नरवाडे यांच्या मागणीला आले यश. महागाव शहरात धुमाकूळ घालणाऱ्या वानराला केले
जेरबंद
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव महागाव शहरात धुमाकूळ घालणाऱ्या वानरांना जेरबंद करण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून महागाव शहरामध्ये वानरांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हेदोस घातला होता. ही वानेर शेतातील अन्नधान्यांचे व इतर…
