पंचशील बौद्ध विहारात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॉक मजरा ( लहान) येथील पंचशील बौद्ध विहारात स्त्री शिक्षणाची देवता, थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…
