न्यायालयाच्या माध्यमातून न्यायदानाचे काम करावे – न्यायमूर्ती विनय जोशी,उमरखेड दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन
पुसद न्यायालयातील दोन हजार प्रकरणे हस्तांतरित यवतमाळ, दि.२५ : उमरखेडवासियांसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू होत आहे. या न्यायालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्यायदानाचे काम करावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च…
