हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाच्या १७५ व्या दिवशी घंटानाद आंदोलन
हिंगणघाट:- २२ नोव्हेंबर २०२३वर्धा जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्येच व्हावे या जनतेचा मागणीकरीता सुरू असलेल्या हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाचा १७५ व्या दिवशी कारंजा…
