आमची बचत रक्कम परत द्या नाही तर पोलीस कार्यवाही करुन शेवटी न्यायालयीन लढाई लडू: (राजलक्ष्मी क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा ढाणकी, फसवणूक झालेले बँक खातेदार)
प्रतिनिधी : शेख रमजान बिटरगांव ( बु ) पिग्मी खाते एक असे खाते आहे ज्या मध्ये लोक आपली दैनंदिन ठेव बँकेत जमा करत असतात. पतसंस्थेमधे प्रतिनिधी म्हणून काम करणारा कर्मचारी…
